सोलापूर : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबतच्या मतभेदामुळेच थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. काँग्रेसचे नेतेमंडळीही या वादावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी थोरात-पटोले वादावर भाष्य केले […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर (Punyashloka Ahilya Devi Holkaranagar)करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), आमदार राम शिंदे (Ram Shinde)व आमदार महादेव जाणकर(Mahadeo Jankar) यांनी विधानपरिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतरण कृती समितीने अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही […]
नाशिक : युवा सेना प्रमख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, ”मला आनंद या गोष्टीचा आहे की माझा विजय आजच झाला आहे. माझ्या […]
ठाणे : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के(Naresh Maske) यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) दिला आहे. आदित्य ठाकरेंचं राजकीय खेळीसाठी राजीनाम्याचं नाटक सुरु असल्याची घणाघात टीकाही त्यांनी यावेळी केलीय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आलीय. आदित्य ठाकरेंना […]
अहमदनगर : काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विधिमंडळ पक्षनेते (Legislative Party Leaders) पदाच्या राजीनाम्यावर माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरातांचा हा निर्णय व्यथित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सुधीर तांबे म्हणाले, […]
नाशिक : गेल्या ६ महिन्यांपासून तीन शब्दांपलीकडे ते बोलत नाहीत. आता तर ग्रामपंचायत सदस्यांनाही देखील आव्हान देत आहेत. माझे आजोबा (Balasaheb Thackrey) चोरले, अशी टिका करत आहेत. हे सर्व पाहिल्यावर मला आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांची कीव येते, अशी खोचक टिका बंडखोर गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आदित्य ठाकरेंवर यांच्या केली. शिवसेना नेते […]