Farmers Loss Due To Unseasonal Rain In Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली (Ahilyanagar News) आहे. परंतु याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भिजलेल्या कांद्याला व्यापारी घेत नाही. तसेच कांद्याला भाव नसल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला (Onion farmers […]
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्दश केलेत.
Maharashtra IPS Transfer : गुरुवारी तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलले गेले आहेत.
Roha MIDC साठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत.
Baby should be handed over to Kaspate Ajit Pawar’s Instructions : वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा (Ajit Pawar ) दावा त्यांनी केला […]
Aashish Yerekar : राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Aashish Yerekar) यांची अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. येरेकर यांच्या जागी आता नगरच्या झेडपी […]