Milind Ekbote यांनी गोवंश हत्या बंदीसीठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार टीका केली.
शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकली, असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलंय.
दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत.
आमदार संग्राम जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, असा पलटवार राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाडांनी तृप्ती देसाईंवर केला.
सध्या हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. त्यावरून आता राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्या कलगीतुरा रंगलाय