दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत.
आमदार संग्राम जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही, असा पलटवार राष्ट्रवादी युवती प्रदेश कार्याध्यक्षा अंजली आव्हाडांनी तृप्ती देसाईंवर केला.
सध्या हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज्यात वातावरण तापलं आहे. त्यावरून आता राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्या कलगीतुरा रंगलाय
BJP राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, भाजपने मोठा राजकीय मास्टरप्लॅन तयार केला आहे.
Ashadhi Ekadashi ला जाणाऱ्या १० मानाच्या पालख्यांसोबत येणाऱ्या ११०९ दिंड्याना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
Sahitya Akademi awards चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बाल वाङमय पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.