Nitesh Rane Shared Screen Shot Of Nilesh Rane Threatening Bjp Worker : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राणे बंधूंचे शीतयुद्ध रंगले आहे. दरम्यान आता याच युद्धाचा एक नवीन अंक समोर आलाय. तर आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकावलं, असा आरोप मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. त्यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत […]
Fire Break Out At Rajendra Shingne Bngalow In Buldhana : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्या बुलढाणा येथील बंगल्यात (Buldhana)भयंकर स्फोट झाला. त्यामुळे किचनमध्ये आग लागली. संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. शुक्रवारी रात्री हा स्फोट झाला. परंतु घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली (Sharad Pawar Party) नाही. परंतु, […]
Bharat Gogawale Puja With Black Magician New Video Viral : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन विषय ट्रेंडिंगला आहे. तो म्हणजे भरत गोगावले अन् अघोरी पूजा. यावर गोगावलेंनी (Bharat Gogawale) स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यांनी म्हटलं की पूजा ही अघोरी असूच शकत नाही. परंतु या स्पष्टीकरणाला 48 तास उलटले नाही, तर भरत गोगावलेंचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ […]
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं सोलापुरातील राहत्या घरी निधन झालं आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलमधील 12 संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे.
राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली.