राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे असे सूचक वक्तव्य पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केले.
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
Ahilyanagar Crime News Prostitution In hotel : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar) एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी धाड टाकून तीन महिलांची सुटका केलेली आहे. अहिल्यानगर तालुका पोलिसांनी दौंड रोडवरील खंडाळा शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाण्यावर कारवाई (Prostitution In hotel) केली आहे. या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरु होता. यावेळी देहविक्री करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात (Crime […]