सर्व धर्म समभाव या उक्तीला जागणारे फार कमी असतात. असंच कुरुळी तालुका शिरूर येथील पठाण कुटुंब गेली ४८ वर्षे पांडुरंगाची भक्ती करत आहे.
राज्य सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजना लागू केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरुरमध्ये बोलताना तरुणांसाठीही घोषणा केली.
आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? असा संतप्त सवाल संभाजीराज छत्रपती यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Ahmednagar शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर 2024 चे आयोजन केले गेले होते.