मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
मतांच्या विभाजनामुळे जालन्यातील निकालात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील मला वाटतं की आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा केल्यानंतर पवारांनी जोरदार पलटवार केला आहे. पवार म्हणाले, हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचणार.
कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक आहे असं म्हण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. ते मुंबईत सभेत बोलत होते.