Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असे जरांगेंनी म्हटले आहे. […]
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अवनीत कौर यांनी दर्शन घेतले.
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा ताफा शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला असून, आझाद मैदानावर (Azad Maidan) जरांगेंना पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. तसेच पाच हजार आंदोलकांनाच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नियमाचे तंतोतंत पालन करत जरांगेंनी मोठी खेळी करत फडणवीस सरकारला चेकमेट करण्याचा डाव टाकला आहे, […]
मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा आणि शब्दही दिला आहे.
मराठा आरक्षण लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील दोन वर्षापासून रस्त्यावरचा लढा देत आहेत. ते आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघाले आहेत.
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही. मागण्यांसाठी सरकार संवेदनशिल