महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला
या प्रकरणावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे.
नवाब मलिक हे मुंबईतील अणुशक्ती नगरचे विद्यामान आमदार असून, यंदा येथून मलिक यांची मुलगी सना मलिक निवडणुकीच्या मैदानात आहे.
गृहमंत्री म्हणून त्यांनी कधी चुकीचं काम केलं असंही आम्हाला वाटत नाही. अजित पवारांनी काल आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली.
सभेची आत्तपासूनच मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, राहूल गांधी पाच गॅरंटी जाहीर करत प्रचाराचा नारळ फोडणार