महाराष्ट्रात मॉन्सून सध्या जोरदार असल्याचं दिसतय. मात्र, पुढे सरकण्याची त्याची गती संथ झाली असल्याचं मत हवामान विभागानं नोंदवलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.
मागील वर्षात बंगळुरूमध्ये ८ हजर ६९० वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. सन २०२२ मध्ये २ हजार ४७९ वाहनांची विक्री झाली होती.
आज सकाळी वसई पूर्वेच्या गावराई पाडा या भागात प्रियकराने रागाच्या भरात त्याच्या पूर्व प्रेयसीचा निर्घुण खून केला.
विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.