माझे आदर्श हे फक्त पवार साहेब आहेत. लहानपणापासून मला जे ओळखतात. त्यांना माहीत आहे हा पठ्ठया कधीही शरद पवार यांना सोडणार नाही.
द्वय हिरे मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. यावेळी बाहेरून काही गुंडांनी त्यांच्यावर दगडफेक केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तिकिट कापल्याने नाराजी असल्याचं पाहण्यास मिळतं आहे.
साहेबांनी आमचं घर फोडल का? या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, मला तसं वाटत नाही. पवार कुटूंबात वेगवेगळ्या विचारांची लोक होते.
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास श्रीनिवास वनगा एक पिशवी घेऊन
दुसरीकडे मुंबादेवी मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. याठिकाणी भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना उमेदवारी