Restriction on bursting of firecrackers : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता (air quality) प्रंचड खालावली आहे. वायू प्रदूषणामुळे कोट्यवधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) काही कडक निर्देश दिले आहेत. दिवाळी जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन दोन तासच फटाके फोडता येतील, असे निर्देश कोर्टाने दिले. वन्यजीवप्रेमींसाठी गुड न्यूज! बारामतीत […]
Air Pollution : दिल्ली, मुंबईसह अन्य महानगरांतील प्रदूषण (Air Pollution) प्रचंड वाढलं आहे. या विषारी हवेत श्वास घेणच कठीण झालं आहे. त्यामुळे वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी विविध प्रयोग करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरू केलेला अफलातून प्रयोग मात्र टीकेचा धनी ठरला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रयोगावर (Mumbai Pollution) प्रचंड […]
Road Accident : मुंबई शहरातील वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोल प्लाझा परिसरात भीषण अपघात (Road Accident) झाला. ही दुर्घटना गुरुवारी रात्री घडली. भरधाव वेगातील कारने तब्बल सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी […]
Rain Alert : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]
Eknath Khadse Health : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रकृती आणि डेंग्युबद्दल माहिती देत राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते व आमदार एकनाथ खडसेंनीही (Eknath Khadse) आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देत नागरिकांना दिवाळाच्या शुभेच्छा दिल्या. चार दिवसांपूर्वी खडसेंना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात […]
मुंबई : कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा कोणी कोणाच्या अंगावरही गेले नाही. अत्यंत खेळीमेळीत चर्चा झाली. मराठा (Maratha) आणि ओबीसी (OBC) आरक्षण मुद्द्यावर काही वक्तव्य माझ्याकडून आणि काही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आली. पण यापुढे विसंगती करणारी वक्तव्य करु नये असे फक्त मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात सांगितले. एकाच सरकारमध्ये विसंगती नको, जे ठरलेले आहे […]