कालपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर स्वत: लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
मुंबई : सध्याचे सरकार हे बैल पुत्र असून, त्यांचा बाप बैल आहे. या सरकारचा बाप बैल असल्यामुळे यांची बुद्धिही बैलाची आहे, हे बैल बुद्धीची लोक आहेत अशी जिव्हारी लागणारी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राऊतांनी केलेली ही टीका म्हणजे एकप्रकारे मोदी आणि शाह यांची बैलासोबत तुलना केल्यासारखीच आहे. त्यामुळे […]
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदा (Govinda) यांच्याकडून मिसफायर झालं असून त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता.
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी लागली. या घटने गोविंदा जखमी झाला असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.