राज्यात लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यामध्ये ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही भर घातली आहे.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने अनेक नेत्यांनी भेटी-गाठी वाढवल्या आहेत. त्यामध्ये शरद पवार पक्षाकडेही अनेक लोक येत आहेत.
कोकणात राणे कुटुंबाच राजकीय वजन आहे. गेल्या काही दिवसांपासून गुहागर विधानसभा मतदारसंघात निलेश राणे तयारी करत आहेत.
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.
सध्या परतीच्या पावसाचे वारे वाहत आहेत. दरम्यान शेजारील नेपाळमध्ये वादळी पाऊस झाला आहे. त्याचा काहीचा फटका बिहारला बसण्याची शक्यात आहे.
मुंबईकरांसाठी बातमी. आज 12.30 ते मंगळवारी सकाळी 4.30 या दरम्यान गोरेगाव आणि मालाड दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.