अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच, त्यांनी इशाराही दिला आहे.
विधानसभा तोंडावर आल्याने मोठे-मोठे राजकीय भूकंप हापायला मिळणार आहेत. 2019 नंतर एकाच पक्षाचे दोन पक्ष सध्या अशी स्थिती आहे.
सध्या सर्वांकडे मोबाईल आहेत. त्यामद्ये अनेक असे प्रकार आहेत. ज्यामधून तुम्हाला ते फसवू शकतात. ऑनलाईन नोकरीचं आमीष दाखवून फसवतात.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. त्या निवडणुकीनंतर आज विजयी उमेदवार उद्धव ठाकरेंना भेटणार.
Deva Bhau Song : आगामीकाळात राज्यात विधानसभ निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, या निवडणुकांसाठी आकर्षित प्रचार गीत तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचारगीत करण्यात व्यस्त झालेले असतानाच दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ म्हणत देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) ब्रॅडिंग करत विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचा नारळ […]
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात विरोधकांनी पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पोलिसांचे खच्चीकरण करत आहेत.