Devendra Fadnavis : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू (Maharashtra Elections) लागले आहे. चित्रपट क्षेत्रही याला अपवाद नाही. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर 2 हा चित्रपट (Dharmaveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra […]
शरद पवार यांच्या सगळ्या सुखदुःखात मी सहभागी राहिलो. मी अग्निपरीक्षा दिली आहे, मी गुरुदक्षिणा देखील दिली आहे.
एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
कधीही महाराष्ट्र निवडणूक लागू शकते अशी स्थिती आहे. राज्यात आज आणि उद्या निवडणूक आयोग राज्यातील स्थितीची आढावा घेणार आहे.
Maharashtra Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या (Maharashtra Rain) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबईत तर दोन दिवसांपासून धो धो पाऊस (Heavy Rain) कोसळला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती. आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार […]
मुंबई : ऑनलाइन रमी जुगार नसून ‘कौशल्याचा खेळ’ कसा? याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश मुंबई HC ने राज्य सरकार आणि संबंधित गेमिंग ॲपला दिले आहेत. जंगली रमी आणि रमी सर्कल या ऑनलाईन खेळांच्या ॲपवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका […]