मुंबई : गजानन किर्तीकरांचे (Gajanan Kirtikar) वय 80 ते 85 वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. (war between Shiv Sena leader Ramdas Kadam and Gajanan Kirtikar […]
Adani Electricity : यंदाच्या दिवाळीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Elecrtricity) इतिहास रचला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेतून 24 तास वीजपुरवठा केला आहे. मुंबईकरांना 100 टक्के वीज पुरवठा करुन अदानी इलेक्ट्रीसिटीने ऐतिहासिक कामगिरी कामगिरी केली आहे. हरित ऊर्जेच्या दिशेने अदानी इलेक्ट्रीकने मोठं पाऊल उचलल असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात अदानी समूहाने एक प्रसिद्धीपत्रकच जारी […]
Kurla fire : दिवाळी दरम्यान मुंबईतील कुर्ला (Kurla fire) परिसरामध्ये नेहरूनगर या इमारतीच्या टेरेसला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं. हे अग्नी तांडव दिवाळी निमित्त बांधण्यात आलेल्या मंडपाला आग लागल्याने भडकल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ […]
Eknath Shinde : कुठलाही राजकीय वारसा नसतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज राज्याच्या प्रमुखपदी पोहोचले. रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मुख्यमंत्री झाल्यावरही त्यांना आपला साधेपणा कायम ठेवला. आजही त्यांची मातीशी, शेतीशी नाळ घट्ट आहे. त्यांच्या साधेपणाचा कायम राज्यातील नागरिकांना प्रत्यय येतो. ते आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही ठाणेकरांना […]
Jitendra Awhad : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Uddhav Thackeray : ‘ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांनीच मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती काढतो. सत्तेचा माज आलेल्यांवर आता बुलडोझर फिरवू. बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठीच आलो. सरकारने आमच्या जागेवर अतिक्रमण केलंय. तिथं ठेवलेला खोका फेकून द्या नाहीतर आम्ही फेकून देऊ. शिवसेनेची शाखा त्याच जागेवर भरणार मग पाहू या कोण आडवं […]