केंद्रात आणि राज्यात तुमचे सरकार, मग स्मारक का होत नाही? पटेलांचा पुतळा उभा राहिला. मग महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा अजून का उभा राहिला नाही?
ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढणारच आहोत. एखादं दुसरी जागा इकडे तिकडे होवू शकते
शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी येथे रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत होणार आहे.
Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा फटका आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना बसला आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे धनुष्यबाणाची साथ सोडणार असून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत. म्हात्रे आजच उद्धव ठाकरे यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती […]
घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कुणी फोन केला? त्यांना बिरयाणी कोण घेऊन गेलं? ते पोलीस ठाणे आहे. डायनिंग टेबल नाही.
पहाटेच्या सुमारास मुंबई शहरातील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला.