Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. मुबंईतील सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिलेला नाही. फर्नांडिस कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे मात्र […]
Aaditya Thackeray : लोअर परळ (Lower Parel) येथील डिलाईल रोडच्या उद्घाटनवरुन माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या आदित्य ठाकरेंनी थेट शिंदे सरकारला (Eknath Shinde) इशारा दिला आहे. मला फासावर लटकवणार असतील तरी मी मुंबईला लुटू देणार नाही आणि महाराष्ट्राला झुकू देणार नाही, असे […]
Aditya Thackery : ठाकरे गटाचे आमदार आणि नेते अदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन एम जोशी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या रोड डिपार्टमेंट करून तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. Jammu Kashmir मध्ये सैन्याची मोठी कारवाई; 5 दहशतवाद्यांना […]
Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला. धक्काबुक्कीचीही घटना घडली. यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Navi Mumbai Metro : नवी मुंबईतील नागरिक गेल्या अनेक महिन्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या (Navi Mumbai Metro) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. मेट्रोचं उ्दघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार होतं. मात्र ते झालं नाही. दरम्यान, उद्घाटनामुळं रखडलेल्या नवी मुंबई मेट्रोला अखेर मुहूर्त सापडला आहे. कोणत्याही औपचारिक उद्घाटन सोहळ्याशिवाय ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. उद्यापासून ( 17 नोव्हेंबरपासून) […]
Thackerey Vs Shinde : गेल्या तासाभरासपासून शिवाजी पार्कवर जोरदार राडा सुरू आहे. हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर शिवाजी पार्कवर दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. […]