या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. या ठिकाणी सर्व यंत्रणा दाखल झाल्या आहेत.
Vishwas Patil यांनी आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एका मंत्र्याने दिली असल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे (OBC Reservation) नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे.
नगर-मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे होणारे मृत्यू. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आक्रमक. राहुरी येथे रास्ता रोको आंदोलन.
लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचे दोन आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवतात.