मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे.
चौकशीत वडिलांनी प्रेमप्रकरणातून मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीचे वडिल हरी बाबूराव जोगदंड याला पोलिसांनी अटक केली
गुंड स्वतःच्या भाच्याची हत्या करतील असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यानी दिली.
अजित पवारांनी IPS महिला अधिकाऱ्याला दम दिल्याप्रकरणी लक्ष्मण हाके यांनी टीका केली. हाके म्हणाले, 'अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता'.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
Anjali Damania On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांच्यात झालेला फोनवरील