जरांगे पाटील हा अतिशय येडपट, खुळचट आणि बावळट माणूस आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला उपचाराची गरज आहे
cafe च्या नावाखाली तरूणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करुन देणा-या 5 कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Mumbai Police Commissioner Deven Bharti : वरिष्ठ पोलीस अधिकारी देवन भारती यांची (Mumbai Police Commissioner Deven Bharti) मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पद सध्या त्यांच्याकडे आहे. विवेक फंसाळकर हे आज निवृत्त झाले आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत सदानंद जाते, संजय कुमार वर्मा. रितेश कुमार. […]
मुंबई : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, असे असतानाही ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) राहण्यास गेले नव्हते. त्यांच्या या कृतीमुळे विरोधकांनी मोठं रान उटवलं होतं. मात्र, आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फडणवीस वर्षा बंगल्यात शिफ्ट झाले असून, गृहप्रवेश करताच त्यांना पहिली गुड […]
पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्केृ आणि नंतर ससुनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे तक्रार केली.
Dnyanradha Multistate Scam Collector Vivek Johnson’s entry : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात (Dnyanradha Multistate Scam) आता कलेक्टरची एन्ट्री झालीय. त्यामुळे मात्र अर्चना कुटेंचे फासे आणखी आवळणार (Archana Kute) आहेत. कसं, काय ते या सविस्तर पाहूयात … अर्चना कुटेंचे फासे आवळणार? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अजूनपर्यंत कलेक्टरची एन्ट्री झाली नव्हती. परंतु विवेक जॉन्सन यांनी नव्याने […]