Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हांडोरे (Rahul Handore)याला मुंबईमधून (Mumbai)अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी(Pune Rural Police) राहुल हंडोरेला अटक केली आहे. दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाचे कुटुंबिय चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. राहुलने माझ्या बहिणीचा घात केलाय त्यामुळे त्याला आमच्या […]
Radhakrishna Vikhe : सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिल्या. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम […]
Chagan Bhujbal : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत खांदेपालटांच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. या घडामोडींवर आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) […]
Eknath Khadse Vs Gulabrao Patil : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर […]
Sujay Vikhe : भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्याची राजकीय ताकद कमी होईल, असे विखे म्हणाले. अहमनदर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्ह्यात एकुण 14 तालुक आहेत. त्यामुळे प्रशासनावर खुप ताण पडतो. यामुळे शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले. यावर सुजय विखेंनी भाष्य केले […]
Deepak Kesarkar on Eknath Shinde : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एकामागोमाग एक गौप्यस्फोट करत आहेत. केसरकर यांनी आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पु्न्हा वाद होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट […]