पाथर्डी : माळीबाभुळगाव परिसरातील दीपक गोळक (Deepak Golak)यांच्या पोल्ट्री फार्मजवळील (Poultry Farm) विहिरीत चार मृतदेह (Four Dead) आढळून आले आहेत. पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महिलेसह तिचा मुलगा आणि दोन मुली असे चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. मृत चौघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात (Sub District Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात […]
Radhakrishna Vikhe Patil : दूध भेसळ (adulterated milk)करणारे आणि भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर(Cooperative Milk Societies) गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कठोर कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसणार असल्याचा दावा यावेळी दुग्धविकास मंत्री (Minister of […]
बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत आशिया खंडातून प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सोशल वर्कर्सच्यावतीने स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील मानवाधिकार कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. सुरेश पठारे यांनी आशिया पॅसिफिक खंडातून प्रतिनिधित्व केलं आहे. काही काळबेरं केलं नसेल तर घाबरताय कशाला, संजय […]
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कोरोना लसीसंदर्भातले भाषण ऐकवत खिल्ली उडवली होती. त्याला आज कराड येथील सभेत फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. […]
MAT On State Govt Transfer Decision : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराने (मॅट) मोठा दणका दिला आहे. सरकारने राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या (Revenue Officer)बदल्या केल्या होत्या. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मॅट न्यायालयाने निर्णय दिला आहे. हा निर्णय बदल्यांच्या विरोधात दिला आहे. हा एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. सरकारने केलेल्या या […]
Prithviraj Chavan : Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दक्षिण कराड या विधानसभा मतदारसंघात पार पडली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. विशेष म्हणजे या सभेचे आयोजन भाजप नेते अतुल भोसले यांनी केले होते. अतुल भोसले यांनी […]