Pravin Darekar On Ajit Pawar : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज अचानकपणे शरद पवारांनी […]
Prafulla Patel : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पटेल यांना या नव्या जबाबदारीबद्दल विचारले. […]
Ambadas Danve : गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना देशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहे. यातच या घटनांचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे. यामध्ये अहमदगर शहरात औरंगजेबाचं पोस्टर झळकानवण्यात आलं होत. त्यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात दोन गटांत तुफान वाद झाल्याची घटना घडली […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला वर्धापनदिन (NCP Anniversary) मोठा उत्साहात साजरा करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 25 वर्षातील पक्षातील स्थितीचा आढावा घेतली व सध्या राज्यात सुरु असलेल्या घटनांवरदेखील भाष्य केले. पक्षाने […]
Kolhapur Internet Services back : कोल्हापुरातील दगडफेकीच्या घटना आणि येथे निर्माण झालेला जबरदस्त तणाव कमी करण्याच्या उद्देशान प्रशासनाने तब्बल 42 तास जिल्ह्यातील इंटरनेट ठप्प केले. या निर्णयामुळे तणाव निवळण्यास मोठी मदत झाली. शहरातील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आर्थिक उलाढालीला बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट बंद असल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले […]
Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली असून यानंतर त्यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया आहेत. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यानंतर आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]