अलिबाग : कोकण शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाने कोकणात भाजपची (BJP) पाळेमुळे अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा म्हात्रे यांनी बहुमताने पराभव केला. राजकारणातला दीर्घ अनुभव, महाविकास आघाडीच्या (MVA) सर्व नेत्याचे पाठबळ असतानाही ते पराभव रोखू शकले नाहीत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ […]
नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपच्या नागो गाणार (Nago Ganar) यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudharkar Adbale) विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून नागो गाणार यांना 6 हजार 309 मते मिळाली आहेत. सुधाकर अडबाले यांच्या विजयाचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) […]
मुंबई : कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडी (MVA) पुरस्कृत उमेदवार असतानाही त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. तर भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) पाठिंबा दिला […]
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. निवडणुकीत २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणी अगोदर प्रमुख उमेदवार आणि नेत्यांनी विजयाबद्दल दावे करत होते. भाजप (BJP) समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवणार, याकडे सर्व शिक्षकांसह राजकीय वतुर्ळाचे लक्ष वेधले. हॅट्ट्रीक अगोदरच […]
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. प्रथम फेरीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 680 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना 11 हजार 992 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना ११ हजार ३१२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार 680 मतांनी पुढे आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप आणि महाविकास […]
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. शिक्षक […]