ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांना 50 खोके या शब्दात डिवचले देखील जात आहे. यातच ठाण्यातील कळव्यात आनंद दिघे यांचे वाक्य असलेले एक पोस्टर (Banner War) झळकत आहे. गद्दारांना क्षमा नाही… अश्या आशयाचे पोस्टर झळकले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात येऊ नये, तसेच यासाठी होणारा कोट्यवधीचा खर्च करण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी (sambhaji bhide) थेट सरकारला सुनावलं आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये गडकोट मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले, राज्यात […]
बीड : जिल्ह्यातील (Beed) माजलगाव (Majalgaon) येथे भीषण अपघात (Beed Accident)झाला आहे. माजलगाव तेलगाव रोडवर बुधवारी संध्याकाळी स्विप्ट आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झालाय. माजलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अपघातावेळी उपस्थितांची आणि गाडी चालकांची चौकशी सुरु आहे. माजलगाव ते तेलगाव रोडवरील […]
मुंबई : आज पदवीधर (Graduate Constituency Election)आणि शिक्षक मतदार संघातील (Teacher Constituency Election)निवडणुकांचे निकाल (Result)जाहीर होणार आहेत. निवडणुकीनंतर उमेदवारांसाठी आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. उमेदवारांची धाकधूक वाढलीय. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणारंय. राज्यातील नाशिक (Nashik), अमरावती (Amravati)पदवीधर तर औरंगाबाद (Aurangabad), नागपूरसह(Nagpur) कोकण शिक्षक (Kokan)मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणारंय. पण त्यामधील सर्वाधिक चर्चा नाशिक […]
मुंबई यांनी इतकी लुटली की यू आणि आर नावाने हप्ते जायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गंभीर आरोप केले. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते. आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर केलंय. बजेट सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून टीका-टीपण्या केल्याचं […]
ठाणे : माझ्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल नाही, तरीही माझ्या अटकेचं षड्यंत्र सुरु असून ठाणे महानगरपालिका निवडणुक काळात मला जेलमध्ये ठेवलं जाऊ शकतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यापूर्वी यांनी मला अटक होऊ शकते, असा […]