मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे पत्र आता मनसेचे (MNS) आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी लिहिले आहे. त्यामुळे कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth-Chinchwad Bypoll) शेवटच्या टप्प्यात भाजपने […]
वर्धा : ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग (Abhay Bang) यांनी अतिशय परखड मतं मांडले आहेत. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूनं लोकशाही भ्रष्ट झाली असून दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्रातील साऱ्यांच पक्षांचं राजकारण चालत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनात प्रगट मुलाखतीत बोलताना त्यांनी […]
अहमदनगर : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात झालं ते काँग्रेसची (Congress) अंतर्गत बाब आहे. कुणी कुणाचा गेम लावला, कुणी कुणाचा गेम केला, याच्याशी भाजपाला (BJP) काहीही कर्तव्य नाही. त्यांची सुदोपसुंदी लढाई काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसची समुळ नष्ट होण्याकडे त्यांची वाटचाल सुरु आहे, अशी टीका भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) […]
अहमदनगर : नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीच्या मतदार संघाचे AB फॉर्म देण्यात आले असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. AB फॉर्म सारखे महत्वाचे फॉर्म प्रदेशाध्यक्षाने चुकीचे दिले चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता. असा आरोपही सत्यजीत तांब यांनी पाटोलेंवरती केला. […]
मुंबई : अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज…, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणाही साधला. यामुळे भाजपा नेतेही आता आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र होताना दिसत आहे. राज्याचे कॅबिनेट […]
सातारा : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले. यावर वरळी मतदासंघात (Worli Constituency) मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याआधी पाटण मतदारसंघात उभं राहुन निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. आदित्य ठाकरे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना […]