Sadabhau Khot on Long March : शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहे. यासाठी त्यांनी कराड ते सातारा अशी ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा सुरु केली आहे. आज सदाभाऊ खोत यांनी आईचे दर्शन घेऊन या पदयात्रेला सुरुवात केली. हरिनामाच्या भजनात दंग होत ही पदयात्रा सातारच्या दिशेने रवाना झाली. […]
पुणे : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर २ हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे मात्र व्यवहारासाठी दोन हजाराची नोट ही दुकानदार तसेच व्यापाऱ्यांकडे घेऊन गेले असता त्यांच्याकडून ही नोट स्वीकारण्यास टाळाटाळ […]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर ईडीच्या कार्यालयातून हसत-हसत बाहेर पडल्याचं दिसून आलं आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ते आज ईडीच्या कार्यालयात सकाळी दाखल झाले होते. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. IIM मध्ये शिकला, मोठ्या पॅकेजची ऑफर धुडकावली; शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करत […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले… सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून […]
RBI Has Withdrawn Rs 2000 Notes : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून हटवली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे धाव घेत आहे, मात्र बँकांमध्ये या नोटा 23 मे पासून स्वीकारण्यात येणार असून यासाठी नागरिकांना बँकेत जाऊन या नोटा जमा कराव्या लागणार आहेत. असे असले तरी एक दिलासादायकबाब म्हणजे काही एटीएममध्ये […]
आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करुन जागेसंदर्भात मोठं विधान केलं आहे. लोकसभेच्या जागांबाबत राष्ट्रवादीचे अजित पवार, ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून आलं. ‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह लोकसभेच्या […]