Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या मित्रपक्षांबाबत मोठे विधान केले आहे. लोकशाही व्यवस्था संपविण्याचे पाप करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसची लढाई आहे. आमच्याबरोबर कुणालाही फरफटत नेण्याचा आमचा उद्देश नाही, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले. पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. ते पुढे […]
Jayant Patil On NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. मी दिल्लीत काम करु शकत नाही. माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत. मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत […]
Nilesh Rane on Barsu Refinery Project : कोकणातील बारसू प्रकल्पावरून राजकीय पारा चढलेलाच आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूच्या दौऱ्यावर […]
Devendra Fadanvis attack ON Sanjay Raut : भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते कर्नाटक येथून बोलत होते. सध्या कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये आले आहेत. त्यांनी सीमा भागामध्ये प्रचार केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी […]
Sanjay Raut On Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी […]
Aanad sagar Garden Spiritual center open In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात 2001 साली शेवगावच्या संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 200 एकरमध्ये हे ‘आनंद सागर’ उद्यान उभारलेलं आहे. सरकारकडून जमीन घेऊन हे उद्यान उभारण्यात आलं आहे. […]