कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. अहमदनगर शहरातील स्टेशन रोड परिसरात ही घटना घडली. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरात बाथरुममध्ये ठेऊन गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय. CBSE Exam Result 2023 : लवकरच जाहीर होणार दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल, इथे पाहा संदीप रामचंद्र गुजर (वय ५३ वर्ष) असे […]
Ambadas Danve On Sharad Pawar Retirement : शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीमध्ये (NCP) कोणत्याही प्रकारची दुफळी माजली किंवा एकजूट नाही असं म्हणता येणार नाही, उलट पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी जागृत होऊन एकत्र आली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सांगितलं आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय […]
महाराष्ट्रात राख अन् गुजरातमध्ये रांगोळी असं का? सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आमचं सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प सगळे गुजरातकडे वळवले आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारख्या प्रकल्पांना गुजरातमध्ये हलविल्याने उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागलीय. आज मुंबईत उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाध साधला आहे. यावेळी त्यांनी विविध […]
Chandrashekhar Bawankule Attack On Uddhav Thackeray : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हटले होते. या त्यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत जोरदार उत्तर […]
पवारांचा अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याचं ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या चर्चांना उधाण असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. पुण्यात पतीकडून चारित्र्यावर संशय, हिटरचे चटके देत पत्नीवर अमानुष अत्याचार ठाकरे म्हणाले, […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आजही ते देशभरातील विविध घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत आहेत. देशातील एका मोठ्या घटनेवर पवार यांनी […]