Ahmednagar International Standard Sports Complex, Fadnavis Announced : अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील 35लाख […]
नशा केलेल्या पैलवानांना बादच व्हावं लागते अन् जे मातीचे पैलवान आहेत तेच कुस्ती जिंकत असल्याचा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. आज अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे युती आणि जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यामाने छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील अंतिम निकाली कुस्ती झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी बोलताना फडणवीसांनी […]
Sanjay Raut On Gulabrao Patil : जळगाव म्हणजे सुवर्णनगरी आहे, परंतु येथे काही दगड निघाले आणि म्हणे आमच्यावर दगड मारणार, दगड मारायला छातीत हिम्मत लागते ते गदारांचं काम नव्हे, म्हणे घुसून दाखवा अजून किती घुसायचं असं म्हणत संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला. ते आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभेत बोलत […]
Instead of breaking gravel, Mahatma Phule demanded a water conservation project : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुलेंच्या (Mahatma fule) कृषिविषय दृरदृष्टीचा दाखल देत एक ऐतिहासिक घटना सांगितली. इंग्लंडचे राजा पंचम जॉर्ज आणि महात्मा फुलेंच्या ऐतिहासिक भेटीची आठवण पवारांनी सांगितली. अमरावतीमध्ये अॅग्रीकल्चर फोरमच्या (Agriculture Forum) अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) बोलत […]
If farmers’ suicides are to be prevented, an agro-centric economic policy should be implemented : विदर्भ, मराठवाड्यात नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी या संकटाच्या मालिकेत शेतकरी सापडला आहे. वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळं बळीराजा हताश होत असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असल्याचे दावे करत आहे, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकार वेगवेगळे पॅकेजही […]
Deepak Kesarkar on Sanjay Raut : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा […]