Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण […]
भाजपने दुसऱ्यांची घरे फोडून आपले घर सजवू नये, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अजित पवारांच्या या चर्चेबद्दल नाना पटोलेंनी बोलणं टाळलं असून त्यांनी याउलट भाजपला सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजप कसं आहे याबाबत सांगत निशाणा साधला आहे. […]
Subsidy announced for sugarcane cutting machine : राज्यात दरवर्षी ऊस लागवडीच्या क्षेत्रात (sugarcane cultivation area) वाढ होत आहे. त्यामुळं ऊसतोड मजूरांची कमतरता भासत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पुढं सरसावलं आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळं गेल्या वर्षी ऊस तोडणीचा हंगाम लांबला होता. त्यामुळं ऊसतोडणी यंत्रे खरेदी (Sugarcane Harvesting Machines) करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढली होती. शासनाकडून ऊसतोड […]
नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही तिथं येतो, असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दिलंय. दरम्यान, अहमदनगरमध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. Parineeti Chopra: परिणीती आणि राघव चड्ढाचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी […]
Nitesh Rane Vs Sangram Jagtap: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे राजकीय पडसाद आता नगरमध्ये उमटले लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्त, पोलिसांना राणे यांनी फटकारले. तर नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर राणे यांनी टीका केली आहे. Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय […]
Nitesh Rane: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आता उमटे लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली […]