महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूर आणि महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस 28 मे हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले […]
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. 112 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यावरून त्या व्यक्तीने “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं बोलून हा कॉल कट केला. त्यानंतर अचानकपणे […]
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका […]
अवकाळीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर दौऱ्यावर असणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे पारनेर आणि वनकुटेमधील नूकसानग्र्सत शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याचं समजतंय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये अल्प पाऊस झाला. केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, […]
Udnayaraj Bhosale Says Direct shoot at sight : खासदार उदनयराजे भोसले (MP Udnayaraj Bhosale) हे आपल्या बिनधास्तपणा आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात, त्यामुळं ते कायम चर्चेत असतात. आताही उदयनराजे आपल्या एक वक्तव्यांमुळे चर्चेत आले. खरंतर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (crime) अनेक घटना वाढत आहेत. हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या अशा धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. ह्या […]