इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात.
पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली.
आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नागपूर कार्यालयात मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर लावणी नृत्य सादर केलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत.
पोलिसांनी या प्रकरणात प्रशांत बनकर याला आधीच अटक केलं होतं, तर त्यानंतर गोपाळ बदने हा देखील पोलिसांना शरण आला