मागील महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
Prajakt Tanpure यांनी अहिल्यानगर - मनमाड रस्त्यासाठी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे. मात्र येथील खासदार लंके हे शरद पवार गटाचेच आहे.
नागपुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करत असून या आंदोलनाला आता उग्र वळण येऊ लागलं आहे.
Rajan Patil and Yashwant Mane हे भाजपमध्ये आले. हा पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गोरेंच्या हस्ते प्रवेश पार पडला.
Ladaki Bahin beneficiaries ना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या ई केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार आहे.
Bachhu Kadu सध्या राज्यामध्ये प्रहार या संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांसाठी शेतकरी आणि शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन सुरू केले आहे.