Rohit Pawar यांना मतचोरीचे आरोप करताना फेक आधार कार्ड बनवून दाखवणं महागात पडलं आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
State Election Commission ने केंद्रीय आयोगाला पत्र लिहून मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत द्या अशी विनंती केली आहे.
Vijay Vadettiwar यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यावरून वडेट्टीवार संतापले आहेत. याबाबत त्यांनी गडचिरोलीमध्ये बोलताना माहिती दिली.
शिष्टमंडळाने बच्चू कडू यांच्यापुढे सरकारची भूमिका मांडली तर बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सांगितले.
या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.