Kailas Patil Admitted to hospital : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे. तर, उमेदवारही मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, जस-जस निवडणुकांचं वातावरण तापतं आहे तशा-तशा उन्हाच्याही झळा चांगल्याचं पोळायला लागल्या आहेत. आज धाराशिवचे विद्यमान खासदार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी […]
Pune News : लोकशाहीमध्ये मतदाराच्या एक मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी (Content Creators) मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे (One […]
Share Market Scam: गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon)तालुका हा शेअर मार्केट (Share Market) प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तालुक्यात मोठ्या संख्येने ट्रेडर (trader) निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांना अधिक परताव्याची आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत आहे व काही महिन्यांमध्येच पसार होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शेवगाव तालुक्यातून चार ते पाच ट्रेडर यांनी आपली दुकाने […]
Lok Sabha Election Politicians Hurry for lawns and Crowd : लोकसभा निवडणुकांचे ( Lok Sabha Election) बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली आहे. उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली असून सभा, राजकीय कार्यक्रम यामाध्यमातून पुढाऱ्यांनी ( Politicians […]
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]
Uddhav Thackeray on Sangli Lok Sabha : महाविकास सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. आता तर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसला तर धक्का बसला आहेच शिवाय ठाकरे गटाच्याही अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसची ही नवी स्ट्रॅटेजी पाहता ठाकरे दबावात येऊन […]