Ayodhya Ram Mandir inauguration effect on states Ram Mandir : 22 जानेवारी 2024 रोजी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्येमध्ये ( Ayodhya Ram Mandir ) विधिवत प्राणप्रतिष्ठा ( inauguration ) झाली. भव्य दिव्य असं प्रभु श्रीरामांचं मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा यानंतर अयोध्येतील भाविकांच्या गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली त्याचाच परिणाम राज्यातील राम मंदिरांवर […]
Madha Lok Sabha Constituency : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी […]
Eknath Khadse : भाजपमध्ये पुन्हा वापसी करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्याबाबत (Eknath Khadse) मोठी बातमी समोर आली आहे. खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता. हा फोन कुणी केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना महायुतीला हादरे देणारा सर्वे आला आहे. सीव्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर महायुतीत सहभागी होऊन अजित पवार यांनाही काही फायदा होणार नाही असाच सूर या सर्वेतून समोर आला […]
Sangli Lok Sabha Vishal Patil : सांगली मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. विशाल पाटील यांनी (Vishal Patil) काल मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आयोजित जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मतविभाजनाच्या फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटलांनी माघार घ्यावी यासाठी मविआच्या […]
Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील […]