राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिलेंनी युवकांची मोट बांधली असून निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्याची चर्चा रंगलीयं.
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
Dilip Valse Patil Exclusive Interview : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी लेट्सअप मराठीसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासोबत माझा संपर्क 1990 सालापासून रामकृष्ण मोरे यांची पहिली विधानसभा निवडणूक होती, तेव्हापासून […]
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
शेवटी माझ्या देखील आयुष्यात आदरणीय पवार साहेब आणि सुप्रिया ताईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.