Sharad Pawar : महाविकास आघाडीकडून आज मुंबईतली बीकेसी मैदानात (BKC Ground) एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना महायुती सरकारवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार टीका केली. यावेळी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही माविआची ताकद दाखवून दिली. […]
मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली, असंही कर्डिले म्हणाले.
Sangram Jagtap : राज्यात तीन पक्षांची महायुती झाल्यावर नगर शहरातील भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरची ही पहिलीच बैठक आहे. भाजपचे काही ध्येयधोरणे
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून 'मशाली' च्या माध्यमातून श्रीगोंद्यात विजयाचा प्रकाश उजळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केलंय. ते सांगलीत आयोजित सभेत बोलत होते.
NCP Dispute In Supreme Court : राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा