Kolhapur Accident: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आताही कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur Accident) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीट मिक्सर मशिन (Cement Concrete Mixer Machine) लावत असतांना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. […]
अहमदनगर – मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा उभारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यभर सभा घेतल्या. आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं. मात्र अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात ठोस असे पाऊल सरकारच्या वतीने उचलण्यात आले नसल्याने जरांगे हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी ते घेत आहे. दरम्यान जरांगे यांची तोफ पुन्हा एकदा […]
Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या प्रत्येक भाषणात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. मात्र, राज्यात मविआचे सरकार आलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेतही ‘पुन्हा येईन’चा नारा दिला. त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) युती केली आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, आता […]
प्रविण सुरवसे Ahmednagar Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजले असून निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र शिर्डी लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडी (MVA) असो वा महायुती मात्र या मतदार संघातील कोणतेही उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. शिर्डीच्या […]
Loksabha Elections 2024 : अखेर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी ( Loksabha Elections 2024 ) पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये एकीकडे युती आणि आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. […]
अहमदनगर – येत्या काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. दरम्यान लोकसभेपूर्वीच खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar road) रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विखे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील […]