अध्यक्षपदावर सहमती न झाल्याने विरोधकांनीही आपला उमेदवार दिला आहे. के. सुरेश (K. Suresh) विरोधी पक्षांचे उमेदवार असतील.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.
लोकसभेचं अधिवेशन सुरु झालं असून त्यामध्ये खासादारांना शपथ दिली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी घोषणा दिल्या आहेत.
लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडेच असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष आता विधानसभा आणि लोकसभेत भाजपच्या विरोधात आवाज उठवताना दिसणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 13 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.