सीबीआय अधिकारी आणि त्यांच्याबरोबर असलेले पोलिस कर्मचारी हे नकली असल्याचे गावकरी म्हणत होते. पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
सुकमा जिल्ह्यात सिलगरहून आणि टेकुलागुडेम या दोन गावांच्यामध्ये नक्षलवाद्यांनी स्फोटके (आयईडी) पेरून ठेवली होती.
मायावती (Mayawati) यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाचे आकाश आनंद यांनाच उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.
विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन सीबीआय आणि ईडी तपासाची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले.
मागील दशकात विमान वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ (Airline Market) झाल्याने भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा बाजार बनला आहे.