प्रज्ज्वल रेवण्णानंतर त्याचा भाऊ जेडीएस एमएलसी सूरज रेवण्णालाही कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे.
NEET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आता या प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नीट पेपर लीकवरुन देशात गदारोळ उडाला (NEET Paper Leak Case) आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत.
(NEET) च्या पेपर लीक झाला आहे. एनटीए संशयाच्या फेरीत अडकली आहे. पदावरून हटविलेले सुबोध कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.
Archana Makwana : 21 जून संपूर्ण जगात मोठ्या उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला आहे.
बिहार पोलिसांना पेपरफुटीत मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. सिकंदर यादवांपासून अमित आनंदपर्यंत नाव या प्रकरणात समोर आली आहेत.