I.N.D.I.A Alliance : इंडिया आघाडीतून मोठी बातमी समोर येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीचे नवे समन्वयक होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचं (Congress) पुढाकार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीतील जेडीयूच्या (JDU) राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री नितीश यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोलही केला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर […]
Seema Haider : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) 2023 मध्ये चर्चेत होती. सीमा हैदर-सचिनच्या लव्हस्टोरीची भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही चर्चा झाली होती. सीमा हैदरने नवीन वर्षात एक आनंदाची बातमी दिली आहे. सीमा हैदर आता सचिनच्या (Sachin Meena) मुलाची आई होणार आहे. सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आता 2024 च्या पहिल्याच दिवशी सीमा […]
Udit Raj News : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी सुरु असतानाच विरोधकांकडून सत्ताधारी भाजपला (BJP) धारेवर धरलं जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या एका नेत्याने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. म्हणजे पाचशे वर्षानंतर मनुवाद पुन्हा येत असल्याचं काँग्रेस नेते उदित राज (Udit Raj) म्हटले आहेत. त्यांची […]
Goldy Brar : पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला याची हत्या करणारा गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldy Brar ) उर्फ सतविंदर सिंग याला केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी घोषित केलं आहे. गोल्डी ब्रार आणि लखबीर सिंह लंडा हे सध्या कॅनडामध्ये लपलेले आहेत. लंडाला या अगोदरच केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलेलं आहे. यांच्याकडून खंडणी वसूल करणे, पंजाबमध्ये सिमेपलीकडून हत्यारं आणि अमली […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
XPoSat Mission : एकीकडे नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. तर दुसरीकडे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चे शास्त्रज्ञ त्यांच्या आगामी मिशनसाठी प्रार्थना करत होते. कारण वर्षांच्या पहिल्याच दिवशी इस्त्रोने एक्स-रे पोलेरिमीटर सॅटेलाईट (एक्सपोसॅट) (XPoSat Mission) या यानाचं प्रक्षेपण केलं आहे. नवीन वर्षात ज्युनियर एनटीआरची प्रेक्षकांना मोठी भेट; ‘या’ दिवशी मिळणार ‘देवरा’ची पहिली झलक श्रीहरी […]