नवी दिल्ली : भाजपने आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) नवा नारा देत रणशिंग फुंकले आहे. नव्या नाऱ्याच्या माध्यमातून भाजपनं येणाऱ्या निवडणुकांमध्ये गेल्या दोन वेळच्या मिळालेल्या जागांपेक्षा अधिकचा आकडा गाठू असा दावा केला आहे. ‘तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार’ असा नारा काल (दि.2) पार पडलेल्या भाजपच्या बैठक निश्चित करण्यात आला आहे. […]
Adani-Hindenberg : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (दि.3) अदानी-हिंडनेबर्ग (Adani-Hindenburg) खटल्याप्रकरणी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. अदानी-हिंडेनबर्ग खटल्याच्या चौकशीचे आदेश एसआयटी (SIT) किंवा केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (Central Bureau of Investigation) न देण्याचा न्यायालयाने निर्णय घेतला. मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने त्याऐवजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ला अदानी समूहाच्या […]
Madhya Pradesh News : हिट अॅंड रन (Hit & Run Law) कायद्याविरोधात ट्रकचालकांनी पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल (Kishor Kanyal) यांनी ट्रकचालकांची औकात काढून भर सभेत सुनावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन […]
Truck Driver Strike : हिट-अँड-रन प्रकरणी नवीन कायद्याला ट्रक चालकांनी (Truck Driver Strike) विरोध केला. देशभरात मोठ्या वाहनांचे चालक संपावर गेले होते. त्यामुळे देशभरात विविध सेवांवर परिणाम झाले होते. त्यामुळे झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने एक अनोखी शक्कल लढवत ग्राहकाला डिलिव्हरी दिली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना जेवणाची ऑर्डर देऊन ग्राहक अगदी आतुरतेने या जेवणाची वाट […]
Adani-Hindenburg Case : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात (Adani Hindenburg case) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णण देत अदानी समुहाला आणि गौतम अदानींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत सेबीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणावरील 24 पैकी उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, […]
Assam Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात (Road Accident) होतात. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी येऊन धडकली आहे. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात (Assam Road Accident) भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे […]