Karnataka Election Results : कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी (Karnataka Election Results) सुरू आहे. काँग्रेसने (Congress) दमदार प्रदर्शन करत विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे. काही मतदारसंघात काट्याची टक्कर सुरू आहे. तर काही मतदारसंघ असे आहेत जिथे अपक्षांनी दिग्गज उमेदवारांना घाम फोडला आहे. असाच एक मतदारसंघ आहे शिकारीपुरा. येथे अपक्ष उमेदवार एस. पी. नागराजगौडा (S. P. […]
Karnatak Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजप व काँग्रेस या दोघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली पण स्पष्टपणे काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. पण यावेळी देखील जेडीएस किंगमेकर ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये जेडीएसचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू पिछाडीवर गेले आहेत. JD(S) नेते […]
Priyanka Gandhi in Jakhu Hanuman Temple : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (karnataka assembly election) सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस (Congress) बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. त्याचवेळी, गुरुवारी निकालापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शिमला येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी पोहोचल्या होत्या. हिमाचलमधील प्रियांका गांधी यांचे फोटो समोर येत आहेत. ज्यात त्या हनुमान मंदिरात पूजा करताना दिसत […]
Karnataka Election Result Live Update : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्नाटकची […]
BJP in touch with Kumaraswamy to come to power in Karnataka : कर्नाटकात काँग्रेसच्या (Congress Karnataka)गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. सध्या मतमोजणी सुरू असून निकालानुसार काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. कर्नाटकात भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात सत्ता गमवावी लागत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस बहुमताच्या जवळ जाताना दिसत असली तरी बहुमत मिळत नाहीये. […]
Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला (Karnataka Election Result 2023) आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसला (Congress) मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारमधील अनेक मंत्री पिछाडीवर पडले आहेत. भाजपचे अनेक मोठे नेते मागे पडले असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजप सध्या […]