अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातूनच नाहीतर परदेशातूनही अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यातून आणि कोणत्या देशातून नक्की कोणती भेटवस्तू अयोध्येत येणार आहे त्याबद्दल…
YS Sharmila : राजकारणात काहीच निश्चित नसते असे सांगितले जाते आणि हे वाक्य बऱ्याच अंशी सत्यही आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. इतकच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर […]
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली […]
Pawan Khera : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांना मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने खेरा यांच्यावर नोंदवलेला एफआयआर आणि फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार दिला आहे. गुरुवारी (४ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) न्यायमूर्ती बीआर गवई (BR Gawai) आणि न्यायमूर्ती संदीप मेहता (Justice […]
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या पोज आणि ड्रेसेसमधील फोटोंवरून काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘बस मणिपूर नही जायेंगे’ असं म्हणत मोदींच्या या फोटोंचा कोलाज शेअर करत कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी बोलल्या जाणाऱ्या ‘ये मोदी की गॅरंटी है’ या वक्यावरून टीका करण्यात आली. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]